Seven Stage Cleaning Process
Pre Cleaner
हवे पेक्षा जड असलेले सर्व धुळीचे कण बाहेर काढले जातात.
Fine Cleaner
ज्वारी स्वच्छ आणि वर्गीकरण केली जाते . फाइन क्लीनर द्वारे अकरानुसार निवडली जाते
De Stoner
ज्वारी मध्ये आलेले दगड आणि खडे अलग केले जातात
Magnetic Destoner
ज्वारी मध्ये आलेली कोणत्याही प्रकारची अशुद्धता मातीचे गोळे, काले दगड कडून टाकले जातात आणि इतर अशुद्धी देखील बाहेर काढली जाते
Gravity Separator
गुरुत्वाकर्षण विभाजक मधून समान आकाराची ज्वारी वाजनानुसार वेगळी केली जाते
Color Sorter
वेगळे रंगहीन असलेले , विषारी(एगीट) , आवश्यकतेनुसार पिकलेले नसलेले किंवा डिहॅालिंग नंतरही हुल असलेले ज्वारी दाणे वेगळे केले जातात
Vaccum Packaging
मानवी स्पर्श न होता ऑटोमॅटिक पद्धतीने बॅग पॅकिंग केली जाते
Why Choose Us
Let us now emphasize on the main benefits that customers will get by your company.
Fastest Work
Advanced cleaning processes remove dust, impurities, and unwanted particles to deliver pure, high-quality jawar.
High Skill
State-of-the-art machinery ensures uniform, hygienic, and market-ready produce.
Clean Work
Advanced cleaning processes remove dust, impurities, and unwanted particles to deliver pure, high-quality jawar.
Proper Take Care
Strict quality checks at every stage to maintain purity, shine, and consistency.
What Our Clients Say
Let real testimonials do the speaking! Pick the best and display them in this section.
Questions & Answers
Use these paragraphs to focus on the topic in the headline. Make sure you keep it short and attractive.
1️⃣ भूसेवा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी काय सेवा देते?
आम्ही ज्वारी (Sorghum) क्लीनिंग, प्रोसेसिंग, दर्जा सुधारणा व विक्रीसाठी तयार करण्याची संपूर्ण सेवा देतो.
2️⃣ ज्वारी क्लीनिंगमध्ये नेमके काय केले जाते?
उत्तर:
ज्वारीतील धूळ, कचरा, काडीकचरा, खराब दाणे व इतर अपद्रव्य आधुनिक यंत्रणेद्वारे पूर्णपणे वेगळे केले जातात.
3️⃣ क्लीनिंगनंतर ज्वारीची गुणवत्ता वाढते का?
उत्तर:
होय. क्लीनिंगनंतर ज्वारी अधिक स्वच्छ, एकसारखी, चमकदार व बाजारात विक्रीयोग्य होते.
4️⃣ हवापेक्षा जड धुळीचे कण काढले जातात का?
उत्तर:
होय. प्रक्रियेदरम्यान हवापेक्षा जड असलेले सर्व धुळीचे कण प्रभावीपणे बाहेर काढले जातात.
“100% शुद्ध ज्वारी – कोणतीही भेसळ नाही”
“आमचा ज्वारी भूसा 100% शुद्ध असून कोणतीही भेसळ नाही. स्वच्छ कापणी, योग्य प्रक्रिया आणि काळजीपूर्वक साठवण यामुळे प्रत्येक बॅचमध्ये दर्जा कायम ठेवला जातो. आरोग्यास सुरक्षित व विश्वासार्ह अशी आमची गुणवत्ता आहे.”
